स्टार प्रवाहवरील मुलगी झाली हो या मालिकेतून अभिनेता सिद्धार्थ खिरीडने निरोप घेतला. त्याने सोशल मीडियावर याबाबत एक भावूक पोस्ट शेअर केली.